बॉलिवूडची 'मुन्नी' म्हणजेच फिटनेस क्वीन अभिनेत्री मलायका अरोरा
1
फिटनेस क्वीन अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या अभिनयापेक्षा फिटनेसमुळेच जास्त ओळखली जाते.
2
मलायका जास्त करुन योगा करण्यास प्राधान्य देते. एका मुलाखतीमध्ये मलायकाच्या दिवसाची सुरुवात योगाने करते अशी माहिती तिने स्वत: दिली होती.
3
मलायका अरोराला घरचे जेवण आवडते. तिच्या आहारात सुका मेवा आणि हंगामी फळांचा समावेश करते
4
मलायका सांगते निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम करावा.
5
मलायकाचे वय आणि तिचे फिटनेस याची तुलना कशा सोबतच केली जावू शकत नाही
6
अभिनयापेक्षा मलायका फिटनेस, मॉ़डेलिंग, डान्स आणि रिआलिटी शोजमध्ये जास्त दिसते
7
मलाईका अर्जुन कपूर सोबत असलेल्या नात्याबाबत देखील प्रचंड चर्चेत आहे.
8
मलाईका कोणत्याही प्रकारच्या आउटफिट मध्ये अप्रतिमच दिसते.
9
मलायका जास्ती जास्त चालण्यास प्राधान्य देते. तिला कुठे जवळच जायचे असेल तर ती चालत जाते.
10