पंतप्रधान नरेंद्र मोदी
1
जन्मदिवस १७/०९/१९५० वाढदिवसाच्या शुभेच्छा
2
वय ७२, मोदी वेगवेगळे योगासन करत स्वत:ला फिट ठेवतात.
3
नरेंद्र मोदी योगासनासोबतच ध्यानही करतात. ध्यानधारणे मुळे त्यांचं मन आणि डोकं शांत राहते.
4
मोदी यांना डाएटमध्ये गुजराती जेवण आणि खिचडी फार आवडते
5
देशात असो किंवा विदेशात त्यांचे काम सतत सुरु असते
6
मोदींना फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे.
7
मोदी यांनी त्यांच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत सात महत्वाच्या योजना सुरू केल्या आहेत
8
1) मोफत रेशन योजना
2) प्रधानमंत्री उज्वल योजना
3) आयुष्यमान भारत योजना
9
4) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
5) हर घर जल योजना
6) मोफत लसीकरण योजना
7) स्टार्टअप इंडिया
10