गुणवर्धक  नारळाचे  तेल

1

 अनेक पिढ्यांपासून नारळाच्या तेलाचा खाण्यासोबतच सौंर्दयासाठी वापर केला जातो.

2

 जेवणामध्ये नारळाच्या तेलाचा वापर केल्यास उत्तम. जेवणात वापरण्यासाठी नारळाचे तेल सर्वात सुरक्षित मानले जाते.

3

नारळाचे तेल त्वचेसाठी एक मॉश्चरायजरचे काम करते. डेड स्किन हटवून त्वचेचा रंग उजळतो.

4

नारळाच्या तेलाचा वापर केस लांब, घनदाट आणि चमकदार बनवण्यासाठी होतो.

5

 नारळाच्या तेलाने केसांना पाच मिनिटे जरी मसाज केल्यास रक्तस्त्राव सुधारतो.

6

ताज्या नारळाच्या तेलात अन्य तेलांच्या तुलनेत जास्त मीडियम चेन फॅटी अॅसिड असते. हे अॅसिड वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.

7

आयुर्वेदात  नारळाच्या तेलाचा वापर गाठी, सांधेदुखी कमी करण्यासाठी होतो.

8

नारळाच्या तेलाचा उपयोग स्ट्रेच मार्क्स हटवण्यासाठीही होतो.

9

 नारळाच्या तेलाचा वापर करणाऱ्यांना अँटी एजिंग क्रीम वापरण्याची गरज भासत नाही.

10