बॉलिवूडची बेबो
करीना कपूर खान
1
बहुतांश जणी आपापल्या आवडत्या अभिनेत्रींची लाइफ-स्टाइल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
2
सुरुवातीपासूनच कपूर कुटुंबाचं चित्रपटांशी घट्ट नातं होतं. आणि त्यामुळेच करीना कपूरला नेहमीच अभिनेत्री बनायचं होतं.
3
करीना कपूरची लग्जरी लाईफस्टाईल सर्वांनाच माहिती आहे.
4
अभिनेत्रीने सैफ अली खानशी
लग्न
करत ती नवाब घराण्याची सून बनली.
तिला दोन मुलगे आहेत.
5
दोन मुलानंतर देखील तिने आपली बॉडी फिटनेस राखून ठेवला आहे. त्यासाठी ती योगा आणि व्यायामाची मदत घेते.
6
करीना कपूरला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. तिच्याकडे अनेक लग्जरी कार आहेत.
7
करीना कपूर आपल्या गर्ल्स स्क्वाड सोबत मजा मस्ती करताना दिसते.
8
बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे आपलीही त्वचा सुंदर आणि नितळ असावी, अशी प्रत्येक तरुणीची इच्छा असते.
9
करीना कपूरची संपत्ती ४४० कोटींची आहे. अभिनेत्रीने नवाब घराण्याची सून असूनसुद्धा स्वतःच्या कला-कौशल्याने इतकी संपत्ती कमावली आहे.
10