२८ सप्टेंबर १९२९
गानसम्राज्ञी लता मंगेशकर
यांची आज जयंती
1
वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षीपासून भारतीय सिनेमा जगताला त्या आपला आवाज देत आहेत.
2
लता मंगेशकर यांनी जगातील ३६ भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
3
स्वर कोकिळा लता मंगेशकर भारताच्याच नाही तर अखिल विश्वातील सर्वात सुप्रसिध्द आणि अनमोल अश्या गायिका आहेत.
4
लतादीदींच्या गाण्यांनी रसिकांची आजवर साथ केली आहे.
5
लता मंगेशकर यांनी संगीत क्षेत्रात दिल्या गेलेल्या अभुतपुर्व योगदाना करीता त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
6
लताजींनी ‘‘ए मेरे वतन के लोगों ‘‘ गायिले त्यावेळी पंडित नेहरूंच्या डोळयात अश्रु तरळले होते
7
लता मंगेशकर यांची बहुतांश कमाई ही त्यांच्या गाण्यांवरील रॉयल्टी आणि त्यांच्या गुंतवणुकीतून आली आहे.
8
लता मंगेशकर यांची एकूण संपत्ती सुमारे ५० दशलक्ष यूएस डॉलर्स आहे. भारतीय चलनानुसार सुमारे ३७० कोटी रुपये.
9
६ फेब्रवारी २०२२ ला लताजी हे जग सोडून गेल्या, पण मागे ठेवून गेल्यात स्वरांचा खजिना.
10