पायी चालण्याचे फायदे

1

सकाळी चालणे हे मानसिक  आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते

2

रोज अर्धातास अनवाणी पायाने चालण्याने, अनेक मोठे आजार जसे की, हृदय रोग, डायबिटीज आणि कँसर सारखे रोग होणार नाही.

3

वेगाने चालण्याने डिप्रेशन पासून मुक्ती मिळते आणि मानसिक आजारापासून सुटका होते.

4

आहार नियंत्रणासह सकाळी चालण्याचा उत्तम फायदा म्हणजे वजन कमी होते

5

दररोज चालल्यामुळे पाठीचे दुखणे,हृदयरोग,मधुमेह,उच्च रक्तदाब,श्र्वसाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

6

दररोज चालल्यामुळे पचनक्रिया सुधारते,मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.

7

हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण 50 टक्के पेक्षा कमी होत.

8

सकाळी चालण्यामुळे ताजी हवा शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करते आणि तुम्हाला दिवसभर त्यामुळे थकवा आल्याचे जाणवत नाही.

9

सर्व वयोगटातील लोक चालण्याचा व्यायाम सहजपणे करू शकतात.

10