उपवासादरम्यान नेमके काय खावे आणि काय खाऊ नये

1

कडक उपवास किंवा उपवासाच्या पदार्थांचे जास्त सेवन झाल्यास त्याचा त्रासही होऊ शकतो.

2

मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, असिडिटी, पोटाचे विकार यांसारख्या समस्या असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्य़ायला हवी.

3

उपाशीपोटी डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे आपले शरीर नेहमी हायड्रेटड राहिल याकडे लक्ष दिले पाहिजे.

4

दिवसभर उपाशी न राहता फळे, राजगिरा, सुकामेवा, खजूर यांचा आहारात जरुर समावेश करावा.

5

उपवासाच्या दिवशी फळांचे ज्यूस,  कोकम सरबत, लिंबू सरबत अशी पेये प्यायल्याने ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

6

तुम्हाला कोणती औषधे सुरू असल्यास उपवास करताना डॉक्टरांचा य़ोग्य तो सल्ला घ्यावा अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो.

7

उपवासात थोड्या-थोड्या वेळाने पौष्टिक पदार्थ खात जा.

8

उपवास ठेवल्यावर अनेकांना भूक सहन होत नाही त्यामुळे त्यांची चिडचिड होते.

9

काही जण वजन कमी करण्यासाठी उपवास करतात. ती वेळ त्यांच्या संयमाची असते.

10