निरोगी आयुष्यासाठी शांत झोप आवश्यक
1
'झोप' ही एक स्वाभाविक शरीरक्रिया आहे. यात शरीर, मन, ज्ञानेंद्रिये, मस्तिष्क विश्रांती घेत असतात
2
रात्री शांतपणे झोपून सकाळी उठल्यानंतर उत्साह वाढतो. पुरेशा विश्रांतीमुळे दिवसभर काम करण्यासाठीची ऊर्जा मिळते
3
पुरेशी झोप घेणाऱ्या व्यक्तीला म्हातारपणी स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी असतो
4
गरजेपेक्षा जास्त किंवा कमी झोपणे हानिकारक असते.
5
चिंता, काळजी, अतिउत्तेजन, भीती ही झोप न येण्याची मुख्य कारणे आहेत.
6
पुरेशी झोप न मिळाल्यामुळं आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होते
7
काही व्यक्तींना खूप झोप लागते, अशी त्यांची किंवा नातेवाईकांची तक्रार असते.
8
बेडरुममध्ये आराम करायला हवा पण त्या ठिकाणी लॅपटॉप, मोबाइल यांचं वास्तव्य असतं.
9
निद्राचक्र पूर्ण न झाल्यामुळे माणसाची चिडचिड वाढायला लागते.
10