आरोग्यवर्धक
गरम
मसाले
1
स्वयंपाकघरात जेवण बनवताना भाज्यांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या गरम मसाल्यांचा वापर केला जातो.
2
जर सर्दी खोकला झाला असेल तर घरात लवंग, काळीमिरी, दालचीनी यांचा काढा किंवा चहा घेणे फायदेशीर.
3
लवंगेचा एक काळ सर्दी, पडसे किंवा खोकल्याकरिता घरगुती औषध म्हणून मोठा वापर होता.
4
हळदी उत्तमोत्तम गुण आरोग्य राखण्याकरिता वा रोग निवारणाकरिता उपयुक्त ठरते.
5
वेलची गुणाने रूक्ष, कफ, पित्त दोन्हींवर काम करणारी, शरीराला हलकेपणा
आणणारी आहे.
6
लाल मिरचीमुळे भाजीला चव येतेच, सोबत वाईट कॉलेस्टेरॉलची पातळीही
कमी होते.
7
मेथीची पालेभाजी,
हृद्यरोग
, भगंदर, कृमी, खोकला, कफ, वातरक्त, महारोग, उलटी, अरुची, ताप या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी.
8
जेवणात हिंगाचा वापर केल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.
9
गरम मसाले विविध जुनाट आजारांवर उपयुक्त ठरतात.
10