बॉलीवूड शहनशहा  अमिताभ बच्चन

1

आज ११ ऑक्टोबर बॉलीवूड बादशहा अमिताभ बच्चन यांचा ८० वा वाढदिवस आहे.

2

आजही कौन बनेगा करोडपती शो चा १४ वा सिझन तितक्याच दमदारपणे ते होस्ट करताना दिसतात.

3

गेल्या ५ दशकांपासून बिग बी मोठ्या पडद्यावरच नाही तर त्यांच्या चाहत्यांच्या मनावरही राज्य करत आहेत.

4

२०२१ मध्ये अमिताभनी 'ब्रह्मास्त्र पार्ट १' केला,'चुप' आणि 'गूडबाय' मध्येही ते आहेत.

5

अमिताभ एकदम साधं जेवण जेवतात आणि नित्यनेमानं योगा,प्राणायम करतात.

6

आज ८० व्या वर्षीही अमिताभ आपल्या शूटिंगमध्ये भलतेच व्यस्त पहायला मिळतात.

7

जया यांना विचारलं की त्यांचा अमिताभवर विश्वास आहे का? तेव्हा त्या म्हणाल्या,''माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे

8

अमिताभ फिटनेस जपण्यासाठी कधीच मद्यप्राशन करत नाहीत, तर चहा,कॉफी,सॉफ्ट ड्रिंकपासूनही ते दूर राहतात.

9

अमिताभ बच्चन आज ज्या ठिकाणी आहेत, तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.

10