आरोग्यासाठी उपयुक्त  सुकामेवा

1

काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, मनुके,सुके अंजीर यांसारख्या सुक्या मेव्याच्या सेवनाने विविध आजारांपासून रक्षण होते.

2

सकाळी भिजवलेले काजू व बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढणे,  ऊर्जा वाढते.

3

आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल चे प्रमाण वाढू नये यासाठी आपण नियमित मनुका खावे.

4

पिस्ताच्या सेवनाने रक्तातील वाईट कोलेस्ट्रोल कमी होऊन, रक्तदाब नियंत्रित राहतो.

5

सुक्या मेव्यात असणाऱ्या अमिनो अँसिड मुळे पुरुषांना शारीरिक कमजोरी कमी करण्यासाठी मदत होते.

6

खजूर तुपाबरोबर घेतल्यास त्याचे गुण वाढतात. खजुरात ए, बी, सी व्हिटॅमिन व भरपूर साखर तसेच लोह आहे.

7

अक्रोड नियमितपणे दोन-तीन खावे. ज्यांना झोप येत नाही त्यांनी डोक्याला अक्रोडच्या तेलाचा मसाज झोपताना करावा.

8

अक्रोड आणि बदाम मुक्त रॅडिकल्स दूर करण्यास मदत होते व पेशींचे नुकसान देखील कमी होते.

9

दिवसाची सुरूवात ग्लासभर पाणी आणि मूठभर भिजवलेल्या ड्राय फ्रुट्सनी करा.

10