पंचकर्म म्हणजे  शरीराची शुद्धी प्रक्रिया

1

गेल्या काही काळात नागरिकांचा कल आयुर्वेदिक उपचारांकडे अधिक वाढला आहे.

2

पंचकर्म हा शब्द पंच (पाच) + कर्म (क्रिया) या दोन शब्दांनी तयार झाला आहे.

3

वमन   दमा, सोरायसिस सारख्या विकारांवर उपचार करण्यास  मदत होते.

4

विरेचन  जठराची सूज, अॅसिड ओहोटी, हार्मोनल विकारांसारख्या विकारांवर उपचार करण्यास  मदत करते.

5

स्नेहन   या प्रक्रीयेमुळे शरीराला स्निग्धत्व येते, शरीरात  ओलावा निर्माण होतो.

6

 स्वेदन   या प्रक्रियेमुळे किंवा औषधांमुळे शरीरात घामाची निर्मिती होते.

7

नस्यम   सायनुसायटिस, मायग्रेन, सामान्य सर्दी सारख्या विकारांवर उपचार करण्यास मदत करते.

8

बस्ती शरीरात गुदमार्गाने औषध प्रवेशित करण्याच्या क्रियेस बस्ती असे म्हणतात.

9

सर्वांग स्वेदन    संपूर्ण शरीराला स्वेदन दिले जाते, म्हणजेच बंद पेटीत दिलेला शेक

10