कोकण
म्हणजे पर्यटन स्थळांची मांदियाळी
1
पर्यटकांची पहिली पसंती म्हणजे इथली मन मोहून टाकणारी पर्यटनस्थळं.
2
गणपतीपुळे
हे कोकणातील एक अत्यंत लोकप्रिय
तीर्थक्षेत्र
आहे.
3
रत्नदुर्ग
किल्ला
याला
भगवती किल्ला असेही नाव आहे.
4
आरे वारे बीच
रत्नागिरीचा अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा.
5
थिबा राजवाडा
ही ऐतिहासिक वास्तू असून हे एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे.
6
महाकाली मंदिर
आडिवरे गावाला या मंदिरामुळे प्रसिद्धी मिळाली आहे.
7
धूतपापेश्वर
हे राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील प्रसिद्ध शिवमंदिर आहे.
8
कुणकेश्वर मंदीर
हे मंदीर दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रख्यात आहे.
9
तारकर्ली किनारा
कोकण पर्यटनात तंबूत निवास आणि स्कुबा ड्राईव्ह एन्जॉय करता येतो.
10