तिशी नंतर
निरोगी, निरामय जीवन
1
ॠतूनुसार आहार घेतल्यास
रोग आपल्या जवळपासही फिरकत नाही.
2
वयाची ३० वर्षे
ओलांडल्यानंतर हाडे
दुखण्याची तक्रार
सुरू होते
3
नियमित योगासने व उत्तम व मित आहार हेच निरोगी शरीराचे प्रमुख कारण आहे.
4
काही पदार्थ असे आहेत जे सर्व वयोगटाच्या व्यक्तींसाठी चांगले असतात.
5
महिलांना करिअर, घर, मुलं या सगळ्यात स्वत:ची काळजी घेण्यास वेळ
मिळत नाही.
6
अपायकारक कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी योग्य प्रकारचे व्यायाम करणे आवश्यक आहे.
7
आहारात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी यासारख्या गोष्टींचा समावेश करा. याचा तुम्हाला फायदा होईल
8
वयाच्या ३० वर्षानंतर आयुष्यात मोठा बदल होतो, काही आरोग्य तपासणी करणं महत्त्वाचं असतं
9
शरीराचा हलकेपणा व उत्साह कायम राहण्यासाठी आहारात फळे, भाज्या, सुका मेवा, धान्ये असणे अपेक्षित आहे.
10