दीपोत्सव  २०२२

दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो

1

रांगोळी ही शुभसूचक आहे, त्यामुळे शुभप्रसंगी रांगोळी ही आवर्जून काढली जाते.

2

दीपावली हा एक प्रमुख सण आहे. या दिवशी घराघरात आकाशकंदिल लावला जातो.

3

दिवाळीची सुट्टी असल्याने बालगोपाळ मातीचा किल्ला तयार करतात आणि त्यावर धान्य पेरतात

4

दिवाळीमध्ये विविध प्रकारचे फटाके बाजारात उपलब्ध असतात.

5

वसुबारस वसु’ म्हणजे धनसंपत्ती किंवा द्रव्य. त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्सबारस असेही म्हणतात.

6

धनत्रयोदशी अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात

7

नरकचतुर्दशी नरकचतुर्दशी यादिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्याच्या जुलमी राजवटीतून सर्वांना मुक्त केले.

8

लक्ष्मीपूजन अश्विन अमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन होय. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते.

9

कार्तिक शुद्ध बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.

10

भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा सण प्रत्येक समाजात असतो.

11

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

12