1
चाहूल
गुलाबी
थंडीची
सध्या राज्यात तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे.
2
एरवी उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा गुलाबी थंडी हवीहवीशी वाटत असली, तरीही ती अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरते
3
हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा.
4
चेहरा आणि शरीरासाठी शिआ बटर, कोका बटर, ग्लिसरिन सारखे घटक असणारे खास मॉइश्चरायझर वापरावे.
5
रात्री झोपताना डोक्याला सुती कापडाचा स्कार्प किंवा रुमाल बांधा. यामुळे रजाई किंवा चादरीने तुमचे केसमध्ये कोरडे पडणार नाहीत.
7
या ऋतूत शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज असते त्यासाठी भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणात खावीत.
8
थंडीच्या वातावरणात नियमित व्यायाम, वॉर्निंग वॉक निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.
9
या ऋतूमध्ये तुमच्या ओठांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. ओठांवर उत्तम दर्जाचा लिप बाम लावावा.
10