रक्तदान  श्रेष्ठदान

1

रक्तदानाबद्दल  जागृत करण्यासाठी दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो.

2

पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रुग्णाला निगेटिव्ह रक्तगट प्रसंगी चालतो मात्र निगेटिव्ह रक्तगटाच्या रुग्णाला निगेटिव्ह रक्तच द्यावे लागते.

3

रक्तपेढ्यांनी परस्पर सामंजस्याने एकमेकांना रक्त दिल्यास व मदत केल्यास रक्ततुटवडा कमी करता येईल.

4

दर तीन महिन्यांनी मी रक्तदान करणारच, ही सामाजिक जाणीव सर्व नागरिकांमध्ये जागवायला हवी.

5

रक्तदान केल्याने तुमचे शरीर अनेक आजारांपासून वाचते, तसेच मनालाही सकारात्मकता येते.

6

वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरीही रक्ताला पर्याय नाही.

7

कोरोना काळात रक्ततुटवड्यामुळे या रुग्णांवर, त्यांच्या नातलगांवर रक्तासाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे.

8

रक्तदान केल्याने अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात.

9

सध्याचा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन हे सर्वांनी मिळून करायलाच हवे.

10