अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन
1
ऐश्वर्याचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ रोजी कर्नाटकातील मंगळूरु येथे झाला.
2
इ.
स. १९९४ मध्ये मिस वर्ल्ड किताब जिंकून तिने 'ब्यूटी विथ ब्रेन' असल्याचेही सिद्ध करुन दाखवले आहे.
3
ऐश्वर्याने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात १९९७ मध्ये मणिरत्नमचा सिनेमा 'इरूवर'मधून केली होती.
4
सन २००२ मध्ये आलेला ‘देवदास’ हा ऐश्वर्याच्या करिअरमधला ‘माईलस्टोन’ म्हणावा लागेल.
5
गेल्या दीड दशकांहून अधिक काळ ऐश्वर्या ही बॉलीवूडमध्ये चमकताना दिसते आहे.
6
प्रवासादरम्यान ती विविध स्मृती चिन्ह खरेदी करते.
7
ऐश्वर्या ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे जिचा मेणाचा पुतळा लंडनच्या मादाम तुसाँ येथे उभारण्यात आला आहे.
8
२००७ मध्ये ती अभिषेक बच्चनशी विवाहबद्ध होऊन बच्चन कुटुंबाची सून झाली.
9
ऐश्वर्याला जगभरातून विविध लाकडाच्या वस्तू कलेक्ट करण्याची आवड आहे.
10