किंग खान शाहरुख
1
बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याचा आज ५७ वा वाढदिवस
2
शाहरुखने बॉलिवुडच नाही तर अवघ्या जगाला त्याच्या अभिनयाने भूरळ घातली आहे.
3
शाहरूखने अभिनय क्षेत्रामध्ये फौजी या मालिकेतून पदार्पण केले.
4
२५ ऑक्टोबर १९९१ रोजी शाहरूख आणि गौरीचे लग्न झाले. गौरी आणि शाहरूख यांची जोडी नेहमी चर्चेत असते.
5
शाहरूख आणि गौरीची आर्यन, सुहाना आणि अबराम ही मुलं आहेत.
6
आज शाहरूखच्या वाढदिवशी पठान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
7
शाहरूखची वार्षिक कमाई ३८ मिलियन म्हणजेच जवळपास २८४ करोड रूपये आहे.
8
शाहरुखच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर तो आता पठाण, जवान आणि डंकी या चित्रपटात दिसणार आहे.
9
हैप्पी बर्थडे किंग खान
10