अपचन
आणि
उपाययोजना
अपचन
आणि
उपाययोजना
1
नेहमी बाहेरचे मसालेदार तिखट, अपचन अन्न खाणे, व्यसन करणे, सततची काळजी व ताण घेणे ह्याने ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
2
तुळशीच्या पानांमध्ये पोटाला आराम वाटावे असे गुणधर्म असतात.
3
अपचन आणि पोट फुगत असेल तर बडीशेप हा त्यावरचा सोपा व प्रभावी उपाय आहे.
4
दालचिनी हे नैसर्गिक अँटासिड आहे. ह्याने बिघडलेले पोट ठीक होण्यास मदत होते.
5
छातीत जळजळत असेल तर ताजे गोड ताक नुसतेच किंवा सैंधव मीठ, किंवा कोथिंबीर बारीक चिरून त्यात घालून प्यायल्यास ताबडतोब आराम मिळतो.
6
शरीराला थंडावा देणारे आणि अॅसिडीटीपासून बचाव करणारे गुणधर्म आवळ्यात असतात.
7
अॅसिडिटी किंवा गॅस दूर करण्यासाठी अनेक दशकांपासून केळीचा वापर केला जात आहे.
8
हायपरऍसिडिटी असल्यास व त्याकडे चुकून दुर्लक्ष झाल्यास ह्या त्रासामुळे पोटात अल्सर सुद्धा होऊ शकतात.
9
कधी कधी तर टेन्शन किंवा स्ट्रेसमुळे सुद्धा ऍसिडिटी वाढते.
10