आरोग्यदायी गुळ

1

गुळामध्ये पोषक तत्त्वांचा अधिक प्रमाणात समावेश असल्यास घराघरांत गुळाचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे.

2

गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात.

3

पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास उपयुक्त असलेल्या पोषण तत्त्वांचा गुळामध्ये साठा आहे.

4

मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी कमी करण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

5

गर्भवती महिलांनी गुळाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.

6

दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो.

7

काळीमिरी आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी-पडसं कमी होतं.

8

लोहाचा उत्तम स्त्रोत म्हणजे गूळ. शरीराला योग्य प्रमाणात लोहाचा पुरवठा झाल्यास लाल रक्त पेशींची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते.

9

गुळामध्ये आढळणारी पोषण तत्त्वे संसर्गाविरूद्ध लढण्याचे आणि शरीराचे संरक्षण करण्याचे कार्य करतात.

10