बिघडलेले पोट

1

तिखट पदार्थाच्या अतिसेवनानेही हा विकार होतो. 

2

पचण्यास जड, तेलकट, मसालेदार या पदार्थाच्या अतिसेवनानेही जुलाब होतात.

3

न उकळलेले पाणी किंवा न शिजवलेले पदार्थ यांच्यातून हे जीवजंतू आपल्या शरीरात जातात.

4

शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे. उघडय़ावरील पदार्थ किंवा पेक डब्यातील तर बिलकूल खाऊ नये.

5

तळलेले, तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

6

जर पोट निरोगी असेल, तर शरीर अनेक आजारांना टाळू शकते.

7

एकमेकांना प्रतिकूल असणारे पदार्थ खाल्ल्यानेही जुलाब होतात.

8

नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे हायड्रेशनची पातळी सुधारून पोटाला स्थिर होण्यास मदत करू शकतात.

9

SAY NO TO BAKERY FOOD

10