स्मरणशक्ती

1

उत्तम स्मरणशक्तीसाठी पोषक आहार आवश्यक आहे.

2

चालणे, पळणे, सूर्यनमस्कार यासारख्या व्यायामामुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो. परिणामी स्मरणशक्तीही वाढते.

3

ज्येष्ठमध ही औषधे तल्लख बुद्धीसाठी अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने या औषधांच्या वापराने स्मरणशक्ती वाढवता येऊ शकते.

4

डोके व तळपायाला रोज तेलाने मालिश केल्यास गाढ झोप लागून मेंदूला आराम मिळतो. स्मरणशक्ती तल्लख होते.

5

अनुलोम, विलोम, प्राणायाम, भ्रामरी, ॐ कार जप हे एकाग्रता वाढवण्याचे साधन आहे.

6

आयुर्वेदानुसार गाईचे तूप, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा रोजच्या आहारात समावेश असावा.

7

६ ते ८ तासांची झोप उत्तम स्मरणशक्तीसाठी आवश्यक असते.

8

कोडी सोडवणे, सुडोकू, शब्दकोडी सोडवणे असे उपाय स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

9

जेवणाअगोदर एक सफरचंद साल न काढता सेवन केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.

10