1

तणावापासून मुक्ती

2

ताण-तणाव येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र जर तणाव आपल्यावर हावी झाला तर तो एक आजाराचं रूप घेतो.

3

तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्या दररोजच्या आयुष्यात व्यायामाला महत्त्वाचं स्थान द्या.

4

नवरा-बायकोच्या नात्यात ताण-तणाव असेल तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत किंवा घरातील मंडळींसोबत चर्चा करा.

5

आपली आवडती गाणी ऐकण्याने तणावावर कंट्रोल होतो.

6

चॉकलेटमधील असलेले फिनाइल इथाइल अमीनमुळे शरीरात बनणारे रसायन आपल्याला तणावातून बाहेर येण्यास मदत करतात.

7

तणाव असल्यास झोप येणं शक्यचं नाही म्हणून फक्त डोळे मिटून उशीवर ५ मिनिटं डोके ठेवून विश्रांती घ्या, बरं वाटेल.

8

अंधारात तणाव वाढतो. म्हणून अश्यावेळी अंधारात न बसून आपल्या गच्चीवर किंवा गॅलरीत उभे राहवे. किंवा उन्हात फिरावे.

9

रिलॅक्स व्हायचे असेल तर असं ठिकाण आठवा जिथे तुम्हाला खूप आवडतं तिथे एकट फिरायला जा.

10

कॉफीची सुंगधदेखील डिप्रेशन कमी करण्यात मदत करते. तज्ज्ञांचे म्हटले आहे की कैफीनमुळे तणाव कमी होतो.

11

आपल्या आवडत्या सुगंधी फुलांचा वासदेखील तणाव दूर करण्यात मदतगार ठरतो.

12

ग्रीन टी थियेनिनचा स्रोत असल्यामुळे याचे सेवन करण्याने राग कमी होतो आणि तणाव दूर होतो.

13

आपल्या आयुष्यातील या नकारात्मक घटना दूर सारा आणि त्याचा विचार न करता चांगल्या गोष्टींचा विचार करा.

14

फक्त एक चमचा मधाचे सेवन केले तरी तणावातून मुक्ती मिळते.

15

आयुष्य चांगले जगण्यासाठी स्ट्रेस फ्री राहा.