जागतिक एड्स दिन

1

एड्सचे पूर्ण रूप एक्क्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम असे आहे.

2

जगभरातील लोकांना एचआयव्ही संसर्गाबाबत जागरूक करण्यासाठी जागतिक एड्स दिन दरवर्षी १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

3

जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदा ऑगस्ट १९८७ मध्ये जागतिक एड्स दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

4

हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सर्व वयोगटातील लोकांमध्ये एड्सबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे.

5

एचआयव्ही हा विषाणूमुळे होणारा संसर्ग असून, हा पांढऱ्या रक्त पेशींना निष्क्रिय करून व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी करतो.

6

एड्स एक जीवघेणार आजार आहे. या आजारावर अद्यापही उपचार उपलब्ध नाहीत.

7

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जगात ३७.९ टक्के लोक एड्स या आजाराने ग्रस्त आहेत.

8

हा आजार असुरक्षित लैंगिक संबंधातून, संक्रमित व्यक्तीच्या रक्ताद्वारे किंवा गर्भ धारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान आईपासून बाळापर्यंत पसरू शकतो.

9

एड्स हा आजार आधुनिक काळातील सर्वात मोठी आरोग्य समस्या बनला आहे

10