नैसर्गिकत: सुंदर त्वचेसाठी उपाय

1

प्रत्येकालाच आकर्षक आणि सुंदर दिसण्याची इच्छा असते. सुंदर दिसणे म्हणजे काय तर सुंदर त्वचा असणे, त्वचा निरोगी राखणे

2

सकळच्या वेळेस चेहरा धुतल्याशिवाय डोळे उघडताच सर्वात आधी आपल्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा.

3

स्कीन सेल्सचा मसाज केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

4

दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यावे. दूध आणि संत्र्याचा रस देखील प्यावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक वाढेल.

5

शरीराला कमीत कमी ८ तासांची गाढ झोप आवश्यक असते.

6

सुंदर आणि कोमल त्वचेसाठी मॉइश्चरायझर चा उपयोग करणे आवश्यक आहे.

7

व्यायाम केल्याने चेहर्‍यावर कांती आणि तेज निर्माण होते.

8

चमचे एलोवेरा जेल घ्या आणि 2 चमचे गुलाबजल घ्या. दोन्ही गोष्टी मिक्स करून आईस ट्रे मध्ये रात्रीच्या वेळी जमा होण्यासाठी ठेवून द्या

9

ग्रीन टी आईस क्यूब सुद्धा त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात

10