कतरिना कैफचा फिटनेस फंडा

1

कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपेकी एक आहे

2

वयाच्या १४ व्या वर्षी तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.

3

३८ व्या वर्षी देखील तिचा फिटनेस वाखाणण्याजोगा आहे. काय करते ती फिट राहण्यासाठी ते पाहूया.

4

ती नियमित योगा, पोहणे, सायकलिंग, जॉगिंग आणि जिमिंग करते. इतकेच नाही तर कतरिना तिच्या डाएटचीही विशेष काळजी घेते.

5

कतरिनाच्या प्रत्येक वर्कआउट प्लॅनमध्ये स्टॅमिना वाढवणारे आणि ताकद आणि लवचिकता वाढवणारे व्यायाम समाविष्ट आहेत.

6

कतरिना कैफचे आयटम साँग तुम्ही पाहिले असेलच. ती डान्स करताना खूप छान दिसते. याचे कारण तिचे लवचिक शरीर.

7

कतरिना कैफ तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या फिगरकडे लक्ष देते. तिचा डाएट आणि व्यायामाचा रूटीनवर विशेष लक्ष देते.

8

कतरिनाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत बूम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

9

फिटनेस फ्रिक कतरिना केवळ तिच्या चाहत्यांसाठीच प्रेरणा नाही तर ती अनेक बॉलिवूड सुंदरींनाही निरोगी राहण्यासाठी प्रेरित करते.

10