बॉलिवूड सुपरस्टार  सलमान खान

1

बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान आज २७ डिसेंबरला त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

2

सलमान खानला बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द सुरू करून आता ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे

3

आजही त्याच्या स्टाईलचे जगभरात करोडो लोक  दिवाने आहेत.

4

सलमानला सूरज बडजात्याच्या रोमँटिक चित्रपट 'मैंने प्यार किया'मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

5

सलमानने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

6

एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी सलमान ८-१० कोटी रुपये घेतो, तर एका चित्रपटासाठी ६० कोटी रुपये आकारतो.

7

सलमान खान कारचाही शौकीन आहे. त्याच्याकडे ऑडी, बेंटले, रोल्स रॉयस आणि मर्सिडीजसह अनेक लक्झरी आणि महागड्या गाड्या आहेत

8

सलमान खानने चित्रपट आणि इतर अनेक गोष्टींमधून उत्पन्न भारतीय रुपयांमध्ये २३०४ कोटी आहे.

9

या खास दिवशी सलमानचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

10