आज उद्योग जगात नावाजलेले प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा ८५ वा वाढदिवस.
2
शुन्यापासून विश्व कसं निर्माण करता येतं, याचं एकमेव उदाहरण म्हणजे रतन टाटा होय.
3
रतन टाटा लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत.
4
रतन टाटा २०२१ च्या आकडेवारीनुसार जवळपास एक बिलियन डॉलरचे मालक आहेत.
5
टाटा कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, टायटन, टाटा कॅपिटल, टाटा पॉवर, इंडियन हॉटेल्स, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा डिजिटल आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे
6
रतन टाटा खूप अॅक्टीव्ह व्यक्तिमत्त्व आहे. सतत सोशल मीडियावर ते अॅक्टीव्ह असतात.
7
ते नेहमी न्यु स्टार्टअप करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देत असतात. कधी कुणाच्या शिक्षणाचा खर्च तर कधी कुणाच्या बिझिनेसला मदत करतात.
8
स्मार्ट इंडस्ट्री असो की स्मार्ट वर्क प्रत्येक ठिकाणी टाटा आहे.
9
देशभरात असंख्य चाहते आहेत. सध्या त्यांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.