अभिनेत्री सायली संजीव

1

सायली संजीव नेहमीच चर्चेत असते. सायलीचे अनेक चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.

2

'काहे दिया परदेस' या मालिकेमुळे सायलीच्या करिअरला महत्त्वाचं वळण मिळालं.

3

सायलीची प्रमुख भूमिका असलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं.

4

ती पुढं म्हणाली की, 'जसं आई बाळाला जन्म देण्याआधी त्याला नऊ महिने आपल्या उदरात निगुतीनं वाढवते, त्याचं संगोपन करते. तसंच काहीसं पैठणीचं देखील आहे.

5

या सिनेमात एक सुंदर वाक्य आहे. पैठणीला तुम्ही निवडत नाही तर पैठणी तुम्हाला निवडत असते.

6

सायलीनं तिच्या करिअरमध्ये दोन व्यक्तींचा मोठा वाटा असल्याचं कृतज्ञतापूर्वक नमूद केलं.

7

एक म्हणजे तिचे वडील संजीव. ज्यांनी तिला सांगितलं. जे काही काम करशील ते प्रामाणिकपणे कर

8

दुसरी व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. त्यांनी तिला सांगितलं जे काम तू घेतेस त्यात तुझं तू १०० टक्के योगदान दे. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड कधीच करू नकोस.

9

अभिनेत्री सायली संजीवचा 'गोष्ट एका पैठणीची' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला

10