१ ऑक्टोबर जागतिक कॉफी दिवस

1

देशभरातील नवीन संशोधनातून कॉफीचे सेवन शरीराला पोषक असते.

2

जसे कॉफीचे फायदे आहेत तसेच गरजेपेक्षा जास्त कॉफीचे सेवन करणे आरोग्यासाठी घातकही ठरू शकते.

3

नियमित कॉफी प्यायल्याने थकवा दूर होऊन तुम्हाला उत्साही आणि एनर्जाटिक बनवते.

4

नियमितपणे तीन-चार कप कॉफीचे सेवन केल्याने लोकांना संधिवात ४० टक्के कमी होतो

5

कॉफीत असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांची कार्यप्रणाली चांगली राहते आणि त्यामध्ये सूज येत नाही.

6

दोन कप कॉफी इतके प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्याने होत असलेली स्नायू-दुखी कमी होऊ शकते.

7

रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने पाचन समस्या, रक्तातील साखर वाढणे, तणावाची पातळी वाढणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

8

कॉफी प्यायल्याने अल्झायमर आणि पार्किन्सन्स या दोन्ही आजारांपासून बचाव होऊ शकतो.

9

काहींना कॉफीशिवाय कामचं होत नाही.

10