तिशी नंतर  निरोगी, निरामय जीवन

1

ॠतूनुसार आहार घेतल्यास  रोग आपल्या जवळपासही फिरकत नाही.

2

वयाची ३० वर्षे  ओलांडल्यानंतर हाडे  दुखण्याची तक्रार  सुरू होते

3

नियमित योगासने व उत्तम व मित आहार हेच निरोगी शरीराचे प्रमुख कारण आहे.

4

काही पदार्थ असे आहेत जे सर्व वयोगटाच्या व्यक्तींसाठी चांगले असतात.

5

महिलांना करिअर, घर, मुलं या सगळ्यात स्वत:ची काळजी घेण्यास वेळ  मिळत नाही.

6

अपायकारक कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी योग्य प्रकारचे व्यायाम करणे आवश्यक आहे.

7

आहारात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी यासारख्या गोष्टींचा समावेश करा. याचा तुम्हाला फायदा होईल

8

वयाच्या ३० वर्षानंतर आयुष्यात मोठा बदल होतो, काही आरोग्य तपासणी करणं महत्त्वाचं असतं

9

शरीराचा हलकेपणा व उत्साह कायम राहण्यासाठी आहारात फळे, भाज्या, सुका मेवा, धान्ये असणे अपेक्षित आहे.

10