आलिया आणि रणबीर कपूर यांना कन्यारत्न

1

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही आघाडीचे स्टार आहेत.

2

हे वर्ष आलियासाठी एकदम खास आहे

3

आलिया आणि रणबीर कपूर यांच १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न झाले.

4

त्यानंतरच्या अवघ्या दोनच महिन्यांनी आलियाने गुड न्यूजही दिली.

5

लग्नानंतर दोनच महिन्यात आलियाने गुड न्यूज दिल्यावरही त्यांचं हे नातं चर्चेत आलं होतं.

6

६ नोव्हेंबर रोजी आलियाच्या घरी  छोट्या परीचं आगमन झालं आहे.

7

आलियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन स्वत: ही माहिती दिली आहे.

8

आलिया पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर तिच्या नवऱ्यासोबत दिसून आली. हा चित्रपट होता 'ब्रह्मास्त्र

9

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपटही चांगलाच चर्चेत आला आणि त्याने कमाईही चांगली केली.

10