हरहुन्नरी अभिनेत्री अमृता खानविलकर

1

अमृताने अथक मेहतनतीने मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे.

2

नटखट नखऱ्याची नार चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकरने बॉलीवूड आणि मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची जादू नेहमीच पसरवली आहे.

3

'चंद्रा' गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

4

चंद्रा गाण्याला रिलीज झाल्याच्या काही दिवसातच २ मिलियन पेक्षा जास्त प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

5

अमृताने हर हर महादेव ऐतिहासिक चित्रपटात बाजीप्रभूंच्या पत्नी सोनाबाई देशपांडेंची भूमिका केली आहे.

6

अमृता खानविलकरने तिच्या सिनेकारकिर्दीत 'फुंक', 'गोलमाल', 'शाळा', 'कॉन्ट्रॅक्ट', 'रंगून' आणि 'राझी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

7

अमृताने 'टाइम बॉम्ब ९/११', 'नच बलिए ७' आणि 'झलक दिखला जा ८' यासह अनेक शोमध्ये काम केलं आहे.

8

तिने सिनेमांसोबत काही रिअॅलिटी शो, टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. तसेच भविष्यात ती एखाद्या वेब सीरिजमध्येही दिसू शकते.

9

अनेक सेलेब्रिटी आहेत जे सेटवर जाताना घरचा डब्बा घेऊन जाणं पसंद करतात त्यातीलच अमृता एक.

10