कोकण म्हणजे पर्यटन स्थळांची मांदियाळी 

1

पर्यटकांची पहिली पसंती म्हणजे इथली मन मोहून टाकणारी पर्यटनस्थळं.

2

गणपतीपुळे  हे कोकणातील एक अत्यंत  लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे.

3

रत्नदुर्ग किल्ला याला भगवती किल्ला असेही नाव आहे.

4

आरे वारे बीच रत्नागिरीचा अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा.

5

थिबा राजवाडा  ही ऐतिहासिक वास्तू असून हे एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे.

6

महाकाली मंदिर  आडिवरे गावाला या मंदिरामुळे प्रसिद्धी मिळाली आहे.

7

धूतपापेश्वर  हे राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील प्रसिद्ध शिवमंदिर आहे.

8

कुणकेश्वर मंदीर  हे मंदीर दक्षिण कोकणची काशी म्हणून  प्रख्यात आहे.

9

तारकर्ली किनारा  कोकण पर्यटनात तंबूत निवास आणि स्कुबा ड्राईव्ह एन्जॉय करता येतो.

10