लाभदायक  लिंबू

1

लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असते.

1

2

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चे पोषक गुणधर्म आहेत, आणि लिंबू मुळे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करत असते.

3

भाज्या आणि आमटीवर लिंबू पिळून खाल्ल्यामुळे या भाज्या किंवा आमट्यांची चव तर वाढतेच, पण यातल्या पोषक तत्त्वांमध्येही वाढ होते.

4

लिंबू या फळाचे झाड सदाहरित आहेत या झाडाची उंची ६ मीटर पर्यंत वाढू शकते.

5

लिंबू सरबत बनवायचे असल्यास थंड पाणी,लिंबूचा रस,सोडा,मीठ आणि साखर त्यामध्ये चवदार पुदिन्याची पाने सुद्धा टाकु शकतात.

6

लिंबू फळ तुम्हाला ताप,फ्लू आणि सर्दी साठी उपचार घेण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

7

लिंबूमुळे दातांच्या अनेक प्रकारच्या आजारांमध्ये फायदा होतो. हिरड्यांवर मसाज केल्याने रक्तस्त्राव कमी होतो.

8

लिंबाचा रस आल्याच्या रसात मिसळून यात थोडी साखर मिसळून खाल्ल्याने आपल्याला पोटाच्या वेदनेपासून आराम मिळतो.

9

पोटावरची चरबी आणि आपले वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी एक कप कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून ते रिकाम्या पोटी प्यावे.

10