दुधाचे अनन्य साधारण महत्त्व

1

दूध प्यायल्याने एकच लाभ होत नाही तर असंख्य लाभ होतात.

2

दुधामध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब संतुलित राखते. यामुळेच हृदयाशी निगडीत आजार आणि समस्यांना आळा बसतो.

3

व्यायाम केल्यावर शरीरातील उर्जा मोठ्या प्रमाणावर कमी होते आणि दुधाने ती शरीराची ऊर्जा भरून निघते.

4

आहारात दुधाचा समावेश केल्याने वजन अतिशय नियंत्रित राहते आणि वाढलेले वजन कमी सुद्धा होते.

5

दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे घटक दातांचे संरक्षण करतात.

6

रात्री झोप न लागणे किंवा अस्वस्थ वाटू लागणे अशा समस्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध रोज प्यावे.

7

स्ट्रेस आणि डिप्रेशनपासून बचाव करण्यासाठी दररोज दुधाचे सेवन करावे.

8

ज्यांना चमकदार त्वचा हवी आहे त्यांनी दुधाचे सेवन करण्यास सुरूवात करावी.

9

दुधामुळे अपचन आणि अॅसिडिटी तसेच पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

10