आरोग्यवर्धक  गरम  मसाले

1

स्वयंपाकघरात जेवण बनवताना भाज्यांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या गरम मसाल्यांचा वापर केला जातो.

2

जर सर्दी खोकला झाला असेल तर घरात लवंग, काळीमिरी, दालचीनी यांचा काढा किंवा चहा घेणे फायदेशीर.

3

लवंगेचा एक काळ सर्दी, पडसे किंवा खोकल्याकरिता घरगुती औषध म्हणून मोठा वापर होता.

4

हळदी उत्तमोत्तम गुण आरोग्य राखण्याकरिता वा रोग निवारणाकरिता उपयुक्त ठरते.

5

वेलची गुणाने रूक्ष, कफ, पित्त दोन्हींवर काम करणारी, शरीराला हलकेपणा  आणणारी आहे.

6

लाल मिरचीमुळे भाजीला चव येतेच, सोबत वाईट कॉलेस्टेरॉलची पातळीही  कमी होते.

7

मेथीची पालेभाजी, हृद्यरोग, भगंदर, कृमी, खोकला, कफ, वातरक्त, महारोग, उलटी, अरुची, ताप या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी.

8

जेवणात हिंगाचा वापर केल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.

9

गरम मसाले विविध जुनाट आजारांवर उपयुक्त ठरतात.

10