रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षीत सिनेमा 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. 

1

रणबीर आणि आलिया यांनी काम केलेला हा पहिला सिनेमा आहे.

2

अयान मुखर्जी याचा बहुप्रतिक्षीत ब्रह्मास्त्र सिनेमा तयार व्हायला पाच वर्ष लागली.

3

4

बॉलिवूडमध्ये फँटसी/साहसी सिनेमे दुर्मिळ आहेत. या साहसासाठी अयानचं कौतुक करावं लागले.

5

सोशल मीडियावर बॉयकॉटचा ट्रेंड वाढत आहे. तर दुसरीकडे अयान, रणबीर आणि आलिया यांचा प्रमोशन दौरा जोरदार सुरू आहे

6

रणबीर आणि आलिया यांच्या सोबत अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागा चैतन्य यांच्याही भूमिका आहेत.

7

ब्रह्मास्त्रच्या प्रत्येक लढाईमध्ये विजय नेहमी प्रकाशाचाच होतो

8

या सिनेमाला समीक्षकांनी २.५ स्टार दिले आहेत. सिनेमाबाबत त्याचे निर्माते, आलिया आणि रणबीर यांच्या इतकेच त्यांचे चाहते देखील उत्सुक आहेत

9