वेबविश्वातील क्विन
श्रिया पिळगावकर
1
श्रियाला डिजिटल प्लॅटफॉर्मवरील एकामागून एक मिळत असलेल्या प्रोजेक्टमुळे भरपूर लोकप्रियता मिळत आहे.
2
एकुलती एक' या सचिन पिळगांवरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमामधून त्यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने सिनेविश्वात पदार्पण केले.
3
अभिनेत्रीने मराठी चित्रपट, बॉलिवूड चित्रपट, वेब सीरिज या सर्व माध्यमांमधून तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर उमटवली.
4
आता श्रियाची आणखी एक वेब सीरिज 'ताजाj खबर' डिझ्नी प्लस हॉटस्टारवर पाहयाला मिळेल.
5
'ताजा खबर'मध्ये श्रिया मधू नावाच्या एका सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसेल.
6
'ताजा खबर' वेब सीरिजमधील श्रियाच्या बोल्ड लूकचे आणि तिच्या अंदाजाचे कौतुक होते आहे.
7
मिर्झापूरमध्ये 'स्वीटी', गिल्टी माइंड्समध्ये 'कशफ' आणि द ब्रोकन न्यूज मध्ये 'राधा' साकारल्यानंतर 'ताजा खबर'मध्ये ती 'मधू' साकारण्यासाठी सज्ज झाली आहे.
8
पुढील वर्षी ६ जानेवारी रोजी या सीरिजचे सर्व एपिसोड डिझ्नी प्लस हॉटस्टावर पाहता येणार आहेत.
9
बॉलिवूडचा एक सुप्रिसद्ध चेहरा आणि वेबविश्वातील क्विन म्हणून अभिनेत्री श्रिया पिळगावकरला ओळखले जाते.
10