ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटूं पेले

1

ब्राझीलच्या एका छोट्याशा भागातून आलेल्या पेलेने जगामध्ये फुटबॉलची व्याख्याच बदलून टाकली.

2

पेलेंच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने १९५८, १९६२ आणि १९७० मध्ये विश्वचषक जिंकला होता.

3

वयाच्या १८ वर्षापूर्वी फिफा विश्वचषकात गोल करणारा पेले हे जगातील एकमेव खेळाडू आहेत.

4

जगभरचे चहाते त्याना ‘किंग’ पेले किंवा ‘ब्‍लॅक पर्ल’ म्हणून ओळखू लागले.

5

कॅन्सरशी झुंज देत असलेल्या ब्राझीलच्या माजी फुटबॉलपटूने रुग्णालयात उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले होते

6

पेले १९७१ मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाले

7

दोन वर्षांत १०० हून अधिक गोल करण्याचा विक्रमही पेलेच्या नावावर आहे.

8

सर्वकाळातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटूं पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले.

9

पेले यांच्या निधनामुळे संपूर्ण जगात शोककळा पसरली आहे.

10