२५ डिसेंबर, ख्रिसमस
1
दरवर्षी २५ डिसेंबरला येशू ख्रिस्ताच्या वाढदिवशी ख्रिसमस डे साजरा केला जातो.
2
या दिवशी, ख्रिश्चनांचा प्रभु मानल्या जाणार्या येशू ख्रिस्तांची प्रार्थना केली जाते आणि चर्च सजवल्या जातात
3
जगभरात हा सण साजरा होतो. काही ठिकाणी मध्यरात्री हा सण साजरा केला जातो. तर काही ठिकाणी संध्याकाळी हा सण साजरा केला जातो.
4
नाताळ हा शब्द लॅटिन भाषेचा नातूय या शब्दापासून तयार झालेला असून,त्याच्या अर्थ जन्म असा होतो
5
ख्रिसमसच्या दिवशी सदाहरित वृक्ष सजवून उत्सव साजरा केला जातो
6
नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुले ह्या सणाची खूप आतुरतेने वाट बघतात
7
सांताक्लॉज येऊन मुलांना भेट वस्तू आणि खाऊ देतात अशी मुलांना समज असते.
8
ख्रिस्ती बांधवांच्या खरेदीला उधाण आल्याचे पहावयास मिळत आहे.
9
जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी मित्र- मंडळींना केक भरवून आनंद साजरा करतात.
10