क्रिकेट खेळाडूंची प्रेमकहाणी

1

क्रीडा विश्वात क्रिकेट खेळाडूंची प्रेमकहाणीचे किस्से समोर येतात.

2

तर पाहूया, कशी पडली आपल्या लाडक्या खेळाडूंची विकेट...!

3

 सचिनपेक्षा जवळपास ६ वर्षांनी मोठी असलेली अंजली पहिल्यांदा एअरपोर्टवर सचिनला पाहताच त्याच्या प्रेमात पडली होती.

4

  २००७ मध्ये जेव्हा तो महेंद्रसिंग धोनी सामन्यासाठी ताज हॉलेटमध्ये थांबला होता, तेव्हा साक्षी देखील तिथे एचआर इंटरशिपही करत होती.

5

 रोहितने आयपीएल दरम्यान वेळ काढून रितिकाला त्याच मैदानावर नेले आणि तिला प्रपोज केले.

6

 विराटने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि, प्रत्येक प्रसंगात सपोर्ट करणारी अनुष्का त्याला शॅम्पूच्या जाहिरात करताना भेटली होती.

7

कॉलेजमध्ये एका परफॉर्मन्सदरम्यान सूर्यकुमार देविशाच्या प्रेमात पडला . येथून त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली

8

हार्दिकने वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्बियन मॉडेल नताशा स्टोनकोविकशी लग्न केले. हार्दिक आणि नताशाची पहिली भेट एका पार्टीत केली होती.

9

खेळासोबतच खेळाडुंची वैयक्तिक आयुष्य देखील खूपच चर्चेत असते.

10