सफरचंदाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर

1

फळे खाण्याने मानसिक आणि शारीरिक असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

2

रोज एक सफरचंदाचे सेवन हे फळांमध्ये सर्वाधिक फायदेशीर मानले जाते.

3

सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, न्यूट्रिएंट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स जास्त असतात.

4

सफरचंदात आढळणारे फायबर दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले ठेवण्यास मदत करते.

5

सफरचंद पचायला देखील हलके असल्याने, लठ्ठपणा कमी होतो सोबत त्वचाही चमकू लागते.

6

सफरचंदाच्या त्वचेमध्ये आढळणारे फॅव्हनॉइड फ्लोरिझिन हाडांचे आरोग्य राखते.

7

त्यामुळे डॉक्टरदेखील स्नॅक्स किंवा ब्रेकफास्टमध्ये सफरचंद खाण्याचा सल्ला देतात.

8

सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. यामध्ये असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.

9

सफरचंदाचे सेवन इतके फायदेशीर आहे, तर रोज किमान एक सफरचंद खाण्याची सवय लावावी.

10