रिकाम्या पोटी हे खाऊ नये

1

आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण आहारात विविध गोष्टींचा समावेश करत असतो.

2

चांगल्या आरोग्यासाठी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी टाळाव्यात.

3

रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाऊ नये. मसाल्यांमध्ये नैसर्गिक अ‌ॅसिड असते, ज्यामुळे पोटाचे पचन बिघडते.

4

रताळ्यामध्ये टॅनिन आणि पेक्टिन्स असल्यामुळे रताळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅस्ट्रिक अॅसिडची समस्या होऊ शकते.

5

रिकाम्या पोटी केळ्याचे सेवन केल्याने शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो.

6

रिकाम्या पोटी सोडा प्यायल्याने मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

7

लिंबूवर्गीय फळे किंवा संत्रा, द्राक्ष आणि लिंबू यांसारख्या फळांचे रस रिकाम्या पोटी घेऊ नये

8

दही रिकाम्या पोटी दही खाल्ल्यास पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होते. यातून दह्यातील गुड बॅक्टेरिया नष्ट होतात.

9

फळांचा रस सकाळी लवकर पिऊ नये, यामध्ये मोठ्या प्रमाणात फ्रक्टोज असते, जे तुमच्या यकृत आणि स्वादुपिंडावर जड असू शकते.

10