रक्तदान
श्रेष्ठदान
1
रक्तदानाबद्दल जागृत करण्यासाठी दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो.
2
पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रुग्णाला निगेटिव्ह रक्तगट प्रसंगी चालतो मात्र निगेटिव्ह रक्तगटाच्या रुग्णाला निगेटिव्ह रक्तच द्यावे लागते.
3
रक्तपेढ्यांनी परस्पर सामंजस्याने एकमेकांना रक्त दिल्यास व मदत केल्यास रक्ततुटवडा कमी करता येईल.
4
दर तीन महिन्यांनी मी रक्तदान करणारच, ही सामाजिक जाणीव सर्व नागरिकांमध्ये जागवायला हवी.
5
रक्तदान केल्याने तुमचे शरीर अनेक आजारांपासून वाचते, तसेच मनालाही सकारात्मकता येते.
6
वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरीही रक्ताला पर्याय नाही.
7
कोरोना काळात रक्ततुटवड्यामुळे या रुग्णांवर, त्यांच्या नातलगांवर रक्तासाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे.
8
रक्तदान केल्याने अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात.
9
सध्याचा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन हे सर्वांनी मिळून करायलाच हवे.
10