बेधुंद करणारी नजर आणि घायाळ करणाऱ्या अदाकारीने जिने लाखो चाहत्यांना वेड लावलं ती अभिनेत्री म्हणजे
रेखा
1
आज १० ऑक्टोबर, रेखा यांचा ६८ वा वाढदिवस आहे.
2
लहानपणीपासूनच रेखा यांना अभिनेत्री होण्याची इच्छा होती.
3
सुंदर दिसण्यासोबतच फिटनेस व कर्व्सच्या बाबतीत रेखा आजही भल्याभल्यांवर भारी पडतात.
4
रेखाला प्रेक्षकांनी चित्रपटात अनेकदा कुंकू लावलेलं पाहिलं असेल मात्र ऑफस्क्रीन देखील प्रत्येक कार्यक्रमात रेखाच्या भांगेत कुंकू असतं.
5
रेखाने आपल्या करिअरमध्ये सिलसिला, उमराव जान, खून पसीना आणि लज्जा सारखे अनेक उत्तम चित्रपट केले.
6
वय वाढलं की चेह-यावर सुरकुत्या, लठ्ठपणा, विविध आजार, थकवा हे सारं काही आपोआप सोबत चालू लागतं पण रेखा त्याला अपवाद आहे.
7
आपल्या अदांनी समोरच्याला घायाळ करणारी रेखा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली.
8
रेखा शरीराचा फिटनेस कायम ठेवण्यासाठी न चुकता योग, व्यायाम, कार्डियो एक्सरसाईज, ध्यानधारणा करतात.
9
रेखाने आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
10