अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन

1

ऐश्वर्याचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ रोजी कर्नाटकातील मंगळूरु येथे झाला.

2

इ. स. १९९४ मध्ये मिस वर्ल्ड किताब जिंकून तिने 'ब्यूटी विथ ब्रेन' असल्याचेही सिद्ध करुन दाखवले आहे.

3

ऐश्वर्याने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात १९९७ मध्ये मणिरत्नमचा सिनेमा 'इरूवर'मधून केली होती.

4

सन २००२ मध्ये आलेला ‘देवदास’ हा ऐश्वर्याच्या करिअरमधला ‘माईलस्टोन’ म्हणावा लागेल.

5

गेल्या दीड दशकांहून अधिक काळ ऐश्वर्या ही बॉलीवूडमध्ये चमकताना दिसते आहे.

6

प्रवासादरम्यान ती विविध स्मृती चिन्ह खरेदी करते.

7

ऐश्वर्या ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे जिचा मेणाचा पुतळा लंडनच्या मादाम तुसाँ येथे उभारण्यात आला आहे.

8

२००७ मध्ये ती अभिषेक बच्चनशी विवाहबद्ध होऊन बच्चन कुटुंबाची सून झाली.

9

ऐश्वर्याला जगभरातून विविध लाकडाच्या वस्तू कलेक्ट करण्याची आवड आहे.

10