नात्यात गोडवा  टिकवण्यासाठी  “या” गोष्टी  आहेत गरजेच्या

1

नात्याचा पाया हा विश्वास असतो. तो तुटला तर नातं पत्त्यांसारखं कोसळायला  वेळ लागत नाही.

2

नात्यात वेळ देणे खुप महत्ताचे आहे. जोडीदारांनी एकमेकांना वेळ दिला तर नाते खुलते.

3

जोडीदाराने एखादी खास गोष्ट तुमच्यासाठी केली असेल तर त्यांचे आभार माना.

4

तुमच्या आवडत्या व्यक्तीला  तेच हवं असतं की माझ्याशी  काही क्षण का होईना  प्रेमाचे दोन शब्द बोलावे

5

इतर कोणत्याही नात्यांमध्ये ती जवळीक नसते जी एखाद्या नवरा बायकोमध्ये असते.

6

रागावर नियंत्रण नसल्याने जे सुचेल ते बोलून आपल्या जोडीदाराला  दुखावू नये

7

नात्यात सॉरी म्हटल्याने नात्यातील दुरावा कमी होतो आणि संवादाचे मार्ग मोकळे होतात.

8

प्रेम अधिक वाढतं, जेंव्हा आपलं आवडतं माणूस आता २४ तास आपल्या सोबत असतो

9

आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी आपला  असा “स्पेशल” वेळ  प्रत्येकाला हवा असतो.

10