भारतातील स्पेशल हनिमून  स्थळे

1

सध्या भारतात लग्नाचा हंगामही सुरू होणार आहे, आणि ते लोक त्यांच्या हनीमूनसाठी खास योजना आखत आहेत.

2

पती-पत्नी यांनी एकट्यात वेळ घालवावा, असे वाटते. एकमेकांना समजून घेण्याचा हाही त्या मागचा उद्देश असतो.

3

आपला हनिमून शांततेच्या आणि निवांत क्षणांमध्ये घालवायचा असेल, तर भारतात अनेक ठिकाणे आहेत.

4

काश्मीरचे श्रीनगर नैसर्गिकरित्या सुंदर शहर आहे. येथील ट्यूलिप बागेत खूप छान आणि सुंदर रंगांच्या फुलांचा संग्रह आहेत.

5

हिमालयाचे सौंदर्य तुम्हाला अगदी जवळून बघायचे असेल, तर आपल्या जोडीदाराला लडाखमध्ये नक्कीच कॅम्पिंगसाठी घेऊन जा.

6

केरळमधील बॅकवॉटरचे पाणी तुम्हाला खरोखर सुंदर वाटेल. कोची ते चित्तूर कोट्टाराम या मार्गावर बोटीची सफर हे येथील मुख्य आकर्षण आहे.

7

घरापासून दूर अंदमान-निकोबार बेटे, हिरव्यागार कोरल रीफ्स, सागरी जीवांसह, आणि आपल्या जोडीदारासह वेळ घालवण्यासाठी ही सर्वोत्तम जागा आहेत.

8

माउंट अबू' च्या निसर्गरम्य ठिकाणांमध्ये तुम्ही रममाण होऊ शकता. राजस्थानमध्ये 'माउंट अबू' हे एकमेव 'हिल स्टेशन' आहे.'

9

उटी हे एक छोटेसे डोंगरी शहर आहे, जे एप्रिल महिन्यात हनिमूनसाठी योग्य आहे. आपण उटीला भेट देण्यासाठी जाऊ शकता.

10